tom cruise new movie

VIDEO: ''नमस्ते! आप कैसे हैं?'' हॉलिवूडचा नायक जेव्हा हिंदीत बोलतो...

Tom Cruise Speaking in Hindi: अभिनेता टॉम क्रुझ हा जगातला सर्वात लोकप्रिय आहे त्याचे चाहते सर्वदूर पसरले आहेत. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात तो चक्क अगदी स्पष्ट आणि शुद्ध हिंदीत बोलताना दिसतो आहे. 

Jul 9, 2023, 08:07 PM IST