अहो आपली प्राजू आता आता 'टॉलिवूड'मध्येही दिसणार!
प्राजू म्हणून जी घराघरात पोहोचली ती केतकी माटेगावकर... 'शाळा'मध्ये साधी, दोन वेण्या घातलेली आणि 'टाईमपास'मध्ये दगडूच्या प्रेमात पडलेली प्राजक्ता आता टॉलिवूडमध्ये अभिनय करतांना दिसणार आहे.
Oct 21, 2015, 09:09 PM ISTटॉलीवूडमध्ये सेक्सी टीचरच्या भूमिकेत सनी लिऑन
सनी लिऑन भूत आणि गँगस्टरच्या पत्नीच्या भूमिकेनंतर आता लवकरच ती टीचरच्या सेक्सी अवतारात दिसणार आहे. टॉलीवुडमध्ये आपल्या पहिल्या भूमिकेत सनी लिऑनमध्ये टीचरच्या रोलमध्ये दिसणार आहे.
Jun 23, 2014, 09:41 PM ISTटॉलिवूडच्या `हॅट्रीक हिरो`नं केली आत्महत्या
तेलगु सिनेमांतील अभिनेता उदय किरण यानं आत्महत्येनं टॉलिवूडला चांगलाच धक्का बसलाय. हैदराबादमधल्या श्रीनगर कॉलनीतील आपल्या राहत्या घरात रविवारी रात्री उद्य किरणनं आत्महत्या केलीय.
Jan 6, 2014, 11:20 AM ISTग्लॅमरस 'ज्वाला'चा जलवा!
बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे.
Feb 1, 2013, 01:05 PM IST