Horoscope : 5 राशीच्या लोकांच नशिब पालटणार, असा असेल शेवटच्या महिन्यातील चौथा रविवार
22 डिसेंबर हा दिवस काही खास असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी ग्रहांची हालचाल अशी असेल की 5 राशींचे भाग्य उजळेल.
Dec 22, 2024, 06:54 AM ISTसर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाला कसं असेल 12 राशींच भविष्य? कोणत्या राशीवर पितरांचा पडणार प्रभाव?
आज सर्वपित्री अमावस्या आणि सूर्य ग्रहण एकाच दिवशी आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल?
Oct 2, 2024, 07:30 AM ISTशनिवारी 'या' 6 राशीच्या लोकांचं नशीब चमकेल, शनिदेवाची असेल खास कृपा
19 ऑगस्ट हा शनिवार असून ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता मानले जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती दिवसाची त्यांची कुंडली ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून, दैनंदिन जन्मकुंडलीवर चंद्र देवता चंद्र आणि खगोलीय पिंडांच्या स्थानांचा प्रभाव असतो. काही राशींसाठी शनिवार हा विशेष महत्त्वाचा असला तरी इतरांसाठी तो तितका अनुकूल नसेल. तर हा शनिवार कोणत्या 6 राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आणि कोणाचं नशीब चमकणार आहे जाणून घेऊया.
Aug 18, 2023, 07:07 PM ISTWeekly Money Horoscope : 'या' राशींसाठी सुख समृद्धीचा योग! तुमच्या नशिबात धनलाभ?
Weekly Money Horoscope 10 t0 16 July 2023 : आजपासून नवीन आठवड्याला सुरुवात झाली असून आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Jul 10, 2023, 07:23 AM ISTAstro Tips: 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे; तुमची रास आहे 'या' लिस्टमध्ये?
Astro Tips in Career: आपल्या सर्वांच्या आयुष्यात लहान-मोठ्या प्रमाणात आपल्या करिअरमध्ये (Career Tips) अडथळे येतात. तेव्हा आपल्यालाही त्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक ठरते. सध्या काही राशींच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये (Rashi) अडथळे येऊ शकतात.
Mar 17, 2023, 05:26 PM ISTHoroscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही
Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस...
Feb 9, 2023, 06:45 AM ISTHoroscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय
Horoscope 8 February 2023 : जाणून घ्या आजचं राशीभविष्य. प्रेमाचा आठवडा सुरु असतानाच आज अविवाहितांसाठीसुद्धा काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा....
Feb 8, 2023, 07:09 AM ISTHoroscope 1 February 2023 : 'या' राशींच्या लोकांनी आज चुकूनही करु नये ही कामं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashifal Today 01 Feb : आज बुधवार 1 फेब्रुवारी 2023...आज देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस कसा राहिल ते जाणून घेऊयात.
Feb 1, 2023, 07:25 AM ISTHoroscope Today : 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
Horoscope Today, 23 December : आजचे राशीभविष्य, शुक्रवार 23 डिसेंबर 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Dec 23, 2022, 07:54 AM ISTBuddhaditya Yog 2022: लवकरच शक्तिशाली 'बुद्धादित्य योग', या 3 राशींच्या लोकांची भाग्य उजळेल आणि व्हाल मालामाल
Budhaditya Yog December 2022: हा महिना काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य आणि बुध धनु राशीशी युती करत आहे. त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. हा राजयोग 3 राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती आणि प्रगती देईल.
Dec 1, 2022, 12:44 PM ISTHoroscope 15 November 2022 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार जोडीदाराची उत्तम साथ
कोणती आहे तुमची रास; जोडीदाराची मिळेल उत्तम साथ
Nov 15, 2022, 07:13 AM IST
Horoscope Today : 'या' लोकांसाठी मंगळवारचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Horoscope 8 november 2022: मकर राशीचे (Capricorn) लोकांनी नवीन नाते समजून घेण्यासाठी घाई करू नका. थोडा वेळ द्या. त्या व्यक्तीला हळूहळू ओळखणे चांगले होईल. जाणून घ्या तुमचे राशीभविष्य...
Nov 8, 2022, 06:32 AM ISTToday Horoscope : 'या' लोकांसाठी आजचा दिवस असेल स्पेशल, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Horoscope 02.11.2022 : तूळ राशीच्या तरुणांच्या मनात त्यांच्या करिअरबाबत काही गडबड असू शकते. त्यामुळे धीर धरा, तुमची राशीभविष्य जाणून घ्या.
Nov 2, 2022, 06:28 AM ISTHoroscope Today : या राशींच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार बढती, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?
Horoscope Today: वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे योग आहे. अधिक जाणून घ्या आजचे राशीभविष्य.
Nov 1, 2022, 07:43 AM ISTनवरात्रीच्या सातव्या दिवशी चमकेल या राशींचं भाग्य.. होईल फायदाच फायदा.. जाणून घ्या आजच राशिभविष्य
परिस्थिती अनुकूल असेल मात्र कौटुंबिक वातावरणात थोडा ताण असेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
Oct 2, 2022, 07:01 AM IST