today gold silver rate

Gold Rate Today: आजचं सोनं खरेदी केलं तर तुमचे किती पैसे वाचतील? पाहा नवे दर

सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4795 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

Aug 30, 2022, 08:41 AM IST