tmc

New Delhi BJP Top Level Leaders Meets Election Commissioner PT5M53S

पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरून भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला

पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरून भाजपचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला

Feb 4, 2019, 02:00 PM IST

'...तर पश्चिम बंगालमध्ये भयमुक्त वातावरणात निवडणूक अशक्य'

भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन, कैलास विजयवर्गीय यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अन्य आयुक्त यांची भेट घेतली.

Feb 4, 2019, 01:36 PM IST

गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात फोनवर बाचाबाची

राजनाथ सिंह यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आणि भाजपच्या रॅलीनंतर झालेल्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली होती.

Jan 30, 2019, 12:15 PM IST

RSS आणि भाजपच्या दबावामुळे आमचा कार्यक्रम रद्द झाला- ममता बॅनर्जी

संघ व भाजपला यावेळी शिकागोत दुसरा कोणताही कार्यक्रम नको आहे.

Sep 13, 2018, 09:57 PM IST

लोकसभा, विधानसभा एकत्र घेण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी, काँग्रेस, तृणमूलचा विरोध

 भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता

Aug 14, 2018, 10:51 AM IST

कोयना धरणात तब्बल ७०.३४ टिएमसी पाणीसाठा

सध्या धरणात प्रति सेकंद ४५ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून, दोन दिवस पाउस असाच सुरु राहिला तर कोयना धरणाचे वक्र दरवाजे उचलून विसर्ग नदी पात्रात केला जाणार आहे.

Jul 16, 2018, 02:12 PM IST

मार देणाऱ्यांना गोळीनेच उत्तर देणार, पश्चिम बंगाल भाजप अध्यक्षांची धमकी

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जे लोक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करतील त्यांना तरुंगात जावे लागेल किंवा त्यांना गोळी मारली जाईल.  

Jun 20, 2018, 06:59 PM IST

बायच्यूंग भूतियाने सोडली ममतांची साथ, टीएमसीचा दिला राजीनामा

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेससाठी (टीएमसी) काहीशी धक्कादायक बातमी आहे.

Feb 26, 2018, 02:52 PM IST

त्रिपूरा विधानसभा निवडणुक: विजयासाठी टीएमसीचा जोरदार संघर्ष

त्रिपूरा विधानसभा निवडणुकीसाठी डावे पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसनेही यात उडी घेतली आहे. १८ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने इंडीजीनस नॅशनॅलिस्ट पार्टी ऑफ त्रिपूरा (आयएनपीटी) म्हणजेच नॅशनल कॉन्फरन्स ऑफ त्रिपूरासोबत आघाडी केली आहे. 

Feb 11, 2018, 03:54 PM IST

पश्चिम बंगाल : पोटनिवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा झेंडा, भाजप तिस-या स्थानावर

पश्चिम बंगालच्या सबांग मतदार संघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का देत टीएमसी(तृणमूल कॉंग्रेस) ने शानदार विजय मिळवला आहे. टीएमसीच्या उमेदवार गीता राणी भुंइया यांचा इथे विजय झालाय.

Dec 24, 2017, 03:51 PM IST

ठाणे महानगर पालिका हद्दीत मोफत इंटरनेट

ठाणे महानगर पालिका हद्दीत सध्या इंटरनेट वापरण आता एकदम सोपे झाले आहे. ठाण्याची नामचीन इनटेक इंटरनेट कंपनी तर्फे टेंडर द्वारे ठाण्यातील रहदारीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी हि सेवा मोफत ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ठाणे शहरातील ३३५ ठिकाणी आतापर्यंत वायफाय लावले असून ठाणे शहरातील ८०% भागात हि मोफत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.

Oct 7, 2017, 11:01 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीवरुन सपा आणि टीएमसीमध्ये फूट

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत खोली क्रमांक ६२ मध्ये तर देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 

Jul 17, 2017, 11:45 AM IST