tirupati balaji darshan

Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी जाणून घ्या वेळेपासून तिकिटापर्यंत सारं काही

Tirupati Balaji Darshan : भारतात असंख्य मंदिरे आहेत. काही मंदिरांची लोकप्रियता सर्वाधिक असून तिरुपती बालाजी मंदिर त्यापैकी एक आहे. मंदिराच्या दर्शनाला जात असाल तर या गोष्टी जाणून घ्या. 

Feb 22, 2024, 02:32 PM IST

तिरुपती बालाजी मंदिर संस्थानकडून भाविकांसाठी नवे नियम लागू, आताच पाहा यादी

Tirumala Tirupati Devasthanam: मंदिरामध्ये कोविड काळानंतर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर संस्थानचे अध्यक्ष वाय.वी. सुब्बारेड्डी यांनी सांगितलं आहे. 30 जूनपासून हे नवे नियम लागू होणार आहेत. 

May 26, 2023, 11:05 AM IST

कोरोना काळातही भाविकांचं भरभरुन दान, तिरुपती बालाजी संस्थेने जाहीर केली संपत्ती

Tirupati Balaji Trust wealth : जगातील सर्वात प्रसिद्ध तिरुपती बालाजी ट्रस्टची संपत्ती किती?

Nov 6, 2022, 08:08 PM IST

Tirumala Temple : तिरूपती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार बंद, काय आहे कारण?

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. 

Oct 12, 2022, 11:08 AM IST