tirath singh rawat

भाजपच्या या मुख्यमंत्र्यांना चार महिन्यातच पदाचा द्यावा लागला राजीनामा

 मुख्यमंत्री टीरथसिंह रावत ( Tirath Singh Rawat) यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेतली आणि राजीनामा सादर केला.  

Jul 3, 2021, 06:35 AM IST

कंगना रानौतने फाटक्या जिन्सच्या वादात घेतली उडी, म्हणाली...

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत फाटक्या जिन्स प्रकरणामुळे कंगनाने प्रतिक्रिया दिली. 

 

Mar 19, 2021, 11:39 AM IST

महिला फाटक्या जीन्स घालतात...हे कसले संस्कार? मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत? असं वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी केलं आहे. त्यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री होऊन काही दिवस उलटत नाहीत, तोच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Mar 17, 2021, 03:58 PM IST

तीरथ सिंह रावत उत्तराखंड नवे मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत तीरथ सिंह रावत

तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत.

Mar 10, 2021, 05:17 PM IST