'बैदा' चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल; थ्रिलर आणि सुपरनॅचरल जगात रंगलेल्या 'या' कथेचा 55 सेकंदाचा व्हिडीओ पाहाच
आगामी सायन्स-फिक्शन थ्रिलर चित्रपट 'बैदा'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे आणि पोस्टर पाहून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या पोस्टरमध्ये रिकामी घरे, कंदील, जंगले आणि भ्रमाचे जाळे दिसत आहेत. या आकर्षक आणि सुपरनॅचरल सायन्स फिक्शन चित्रपटाची कथा एक भ्रमात्मक अनुभव घेऊन येत आहे.
Jan 16, 2025, 04:00 PM ISTViral Photo : व्हायरल झालेला 86 वर्ष जुना फोटो सगळेच होत आहेत हैराण परेशान; असं आहे तरी काय यात?
या फोटोबाबतही टाईम ट्रॅव्हलने केलेल्या दाव्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. हा फोटो म्हणजे 1930 दशकातील एक पेंटिंग आहे. या फोटोमध्ये जे दिसतयं ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Jan 19, 2023, 11:42 PM IST