tillotama shome

'6 तरुण गाडीतून खाली उतरले अन् नंतर....', प्रसिद्ध अभिनेत्रीसह अश्लील कृत्य; सांगितला 'त्या' रात्रीचा अनुभव, 'पँटची चेन...'

अभिनेत्री तिलोत्तमा शोमने (Tillotama Shome) दिल्लीमध्ये आपल्यासह घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. 6 तरुणांपासून वाचण्यासाठी आपण एका कारमध्ये लिफ्ट घेतली असता चालकानेही कशाप्रकारे फायदा घेण्याचा प्रयत्न केला याचा उलगडा तिने केला आहे.

 

Jul 28, 2024, 01:03 PM IST

'ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडून...'; अभिनेत्रीने सांगितला लिफ्ट मिळाल्यानंतरचा धक्कादायक अनुभव

Sexual Harassment Attempt On Actress: या अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला हा भयानक घटनाक्रम एका मुलाखतीमध्ये सांगितला असून नेमकं त्यानंतर तिने काय केलं याबद्दलही माहिती दिली. या घटनेवरुन महिलांची सुरक्षा किती चिंतेचा विषय आहे हे अधोरेखित होत असल्याचं ती म्हणालीय. नक्की घडलं काय जाणून घेऊयात...

Jul 28, 2024, 12:44 PM IST

'चेहरा, शरीराच्या हालचलीवरुन..'; 'तसल्या' सीनबद्दल अभिनेत्री म्हणते, 'कधीतरी पुरुष कलाकार सहज..'

Tillotama Shome On Shooting Intimate Scenes: सध्या नेटफ्लिक्सवरील ही वेब सीरिज चांगली चर्चेत असून त्यामधील चर्चेत असलेला सीन शूट करण्याआधी किती तयारी करावी लागली यावर अभिनेत्रीनेच भाष्य केलं आहे.

Jul 24, 2024, 12:48 PM IST