throwing

या गावात एकमेकांच्या अंगावर विंचू फेकून खेळली जाते होळी!

 भारतात होळी सनाशी अनेक प्रथा आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात होळीशी संबंधित भिन्न श्रद्धा आहेत. आशीच एक प्रथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात एक गावात विंचूंची होळीवर पूजा केली जाते, आणि नंतर त्यांच्याबरोबर होळी     खेळली जाते.

Apr 1, 2021, 02:21 PM IST

रानू मंडलने चाहत्यांना दाखवला Celebrity Tantrums, सोशल मीडियावर ट्रोल

 'एक प्यार का नगमा है' या गाण्यामुळे रानू मंडल एका रात्रीत लोकप्रिय

Nov 6, 2019, 10:00 AM IST

पिंपरी चिंचवड:जन्मदात्या बापानं ४ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटले

 पोलिसांनी या क्रूर बापाला ताब्यात घेतलं आहे.  तर मुलाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

May 2, 2018, 11:55 AM IST

पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून आरोपी फरार

उपचाराकरता रूग्णालयात दाखल झालेला आरोपी फरार झाला आहे. 

Feb 19, 2018, 03:22 PM IST

आईने पोटच्या दोन लहान मुलींना नदीत फेकले

बिहारमधील बेगूसराय गावात एका आईने दोन लहान मुलींना नदीत फेकून पळ काढला. तेथील मच्छीमारांनी त्या दोन चिमुकल्या मुलींचा जीव वाचवला.

Sep 7, 2016, 02:30 PM IST

हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जखमी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका माथेफिरूने वाहनांवर दगडफेक केली, यात ८ जण जबर जखमी झाले. 

Mar 2, 2016, 11:30 AM IST