'बैदा' चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल; थ्रिलर आणि सुपरनॅचरल जगात रंगलेल्या 'या' कथेचा 55 सेकंदाचा व्हिडीओ पाहाच
आगामी सायन्स-फिक्शन थ्रिलर चित्रपट 'बैदा'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे आणि पोस्टर पाहून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या पोस्टरमध्ये रिकामी घरे, कंदील, जंगले आणि भ्रमाचे जाळे दिसत आहेत. या आकर्षक आणि सुपरनॅचरल सायन्स फिक्शन चित्रपटाची कथा एक भ्रमात्मक अनुभव घेऊन येत आहे.
Jan 16, 2025, 04:00 PM IST'सापळा' या आगामी थ्रिलर सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; 19 जानेवारीला सिनेमा रिलीज
'सापळा' हा आगामी मराठी चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार समारंभात प्रदर्शित करण्यात आले.
Dec 21, 2023, 07:59 PM ISTवादळी वारं...मुसळधार पाऊस...तरीही पठ्ठ्यानं करून दाखवलं! पाहा लँडिंगचा थरारक VIDEO
Viral Video: एक विमान या एअर पोर्टवर उतरण्याचा प्रयत्न करत होतं. तेवढ्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारं सुरू होतं. अन्...
Nov 4, 2022, 06:42 PM IST