this is how i entered bollywood

लहानपणी मशिदीबाहेर भीक मागायचा 'हा' कॉमेडी किंग; प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक करणारी कहाणी

90 च्या दशकातील प्रत्येक मुल या कॉमेडी कींगचे बॉलीवूडचे चित्रपट बघून मोठे झाले आहेत. कारण त्या काळात त्यांना कॉमेडीचा बादशाहा म्हणून त्यांना घरा-घरात ओळखलं जायचं. 

Oct 6, 2023, 01:36 PM IST