thene

ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ट्रॅक एन्ड ट्रेस'वर जास्तीत जास्त भर द्या - मुख्यमंत्री

ठाणे जिल्ह्यातील कोरोना साथीचा संसर्ग रोखणे खूप गरजेचे आहे. 

Jun 27, 2020, 07:14 AM IST

बदलापुरात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया

हजारो लिटर पाण्याची वाया गेले.

May 25, 2019, 05:37 PM IST

विवियाना मॉलमध्ये 4 युवकांची दारू पिऊन हाणामारी

 विवियाना मॉलमध्ये 4 युवकांनी दारू पिऊन एका दुकानामध्य़े सुरक्षा रक्षकासोबत हाणामारी केली. किरकोळ वादानंतर तुफान तोडफोड करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार जवळपास अर्धा तास विवियाना मॉल मध्ये सुरु होता. हजारो लोक या मॉलमध्ये असताना हा प्रकार घडला.

Dec 14, 2016, 11:46 AM IST

महिला दिन स्पेशल....महिला रिक्षाचालक अनामिका भालेराव

महिला दिन स्पेशल....महिला रिक्षाचालक अनामिका भालेराव

Mar 8, 2015, 09:46 AM IST