the sabarmati report

एकीकडे विक्रांत मेसीची Retirement, दुसरीकडे पंतप्रधान पाहणार त्याचा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट'

Vikrant Massey Movies The Sabarmati Report : विक्रांत मेसीनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याच्या Retirement ची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्याचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट पाहणार आहेत. 

Dec 2, 2024, 12:40 PM IST

'घरी जाण्याची वेळ...' म्हणत यशशिखरावर असतानाच विक्रांत मेस्सीचा अभिनय क्षेत्राला रामराम

Vikrant Massey Announces Retirement: विक्रांत मेस्सी याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने पोस्ट करत हा निर्णय जाहिर केला आहे. 

Dec 2, 2024, 07:45 AM IST

तब्बल 22 वर्षांनंतर 'गोधरा' प्रकरणाला फुटली वाचा; पंतप्रधान मोदी, अमित शाह अखेर बोललेच...

The Sabarmati Report Movie: देशातील राजकारणात कैक घडामोडी घडत असतानाच  'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा गोधरा प्रकरणाला वाचा फुटली. 

 

Nov 19, 2024, 09:02 AM IST

सलमान खाननंतर आता Vikrant Massey ला मिळाली धमकी; गुजरात कनेक्शन समोर

Vikrant Massey Gets Threats : सलमान खाननंतर आता अभिनेता विक्रांत मैसीला येतायत धमक्या...

Nov 7, 2024, 11:33 AM IST