viral video : आयर्नमॅन बोलू लागला भोजपुरी, नवाजुद्दीन सिद्दिकीच्या आवाजात ?
हॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट आर्यन मॅन म्हणजे रॉबर्ट डाऊनी जुनिअर हा नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या आवाजात भोजपुरी बोलायला लागला तर.... हो असं झालं आहे. मांझी या चित्रपटातील काही डायलॉग हे आयर्नमॅनच्या ट्रेलरवर फिट केले आहेत.
Jul 31, 2015, 06:47 PM ISTनवाझुद्दीन सोबत रोमँटिक सीन देण्यास राधिकाला अडचण
केतन मेहताचा 'मांझी-द माउंटेन मैन' या सिनेमाचं चित्रिकरण सुरू असतांना, अभिनेत्री राधिका आपटेला नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत रोमँटिक दृश्य देतांना अडचण येत आहे.
Jul 19, 2015, 02:37 PM ISTVIDEO : 'मांझी'... एका सामान्य व्यक्तीची असामान्य कथा!
आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करणारा नवाझुद्दीन सिद्दीकी आत्ताही काहीतरी नवीन घेऊन आलाय.
Jul 14, 2015, 03:27 PM IST