the kashmir files movie

The Kashmir Files वर बंदी; प्रेक्षकांना नाही पाहता येणार इतिहासातील दाहक वास्तवाचं पान

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स'  (The Kashmir Files)चित्रपटाने देशात बंपर कमाई केली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यांना त्यांच्याच मायभूमीतून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचं कथानक  हाताळलं गेलं.

May 10, 2022, 01:19 PM IST

The Kashmir Files चा क्लायमॅक्स पाहून तुम्हाला हादराच बसेल, अभिनेत्रीही ओक्साबोक्शी रडलेली

चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक दृश्यानं प्रेक्षकांना पडद्यासमोर खिळवून ठेवलं.

Mar 24, 2022, 12:17 PM IST

'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर लतादीदींचं नाव का आलंय चर्चेत?

हा चित्रपट खूप यशस्वी झाला असला तरी एका गोष्टीचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना खूप वाईट वाटत आहे.

Mar 22, 2022, 07:24 PM IST

भाजपच्या त्या नेत्यांनी The Kashmir Files अशा पद्धतीने बघितला, तर 'हा मोठा गुन्हा'

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची थिएटरमध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

Mar 20, 2022, 07:26 PM IST

The Kashmir Files बाबत संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यानं एकच खळबळ

150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. 

Mar 20, 2022, 01:42 PM IST

....आणि 'पुष्पा' दिल्या शब्दावर फिरला; The Kashmir Files हे आहे कनेक्शन

या चित्रपटानं बॉक्स ऑफिस कमाईवरही चांगलीच छाप पाडली आहे. 

 

Mar 20, 2022, 11:37 AM IST

कोण आहे कश्मिरी पंडित यांचा हत्यारा बिट्टा कराटे? ज्याचा 'द कश्मीर फाइल्स' उल्लेख

बिट्टा कराटेचा एक व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने स्वतः काश्मिरी पंडितांना मारल्याची कबुली दिली आहे.

Mar 16, 2022, 11:38 AM IST