the elder sister fell in love

मोठी बहिण ज्याच्या प्रेमात त्याच्याशीच केलं छोट्या बहिणीने लग्न! फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलं का?

स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होतात. अनेक फोटोंमध्ये स्टार्सना ओळखणं अजिबात सोप्प नसतं. तर अनेक फोटोंमध्ये चाहते त्यांना ओळखण्यासाठी धडपडत असतात. अशाच एका बॉलिवूड सुंदरीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Sep 25, 2023, 09:18 PM IST