the discord in the bachchan family

बच्चन कुटुंबातील वादामागचं सत्य समोर; खरंच सोडलं आराध्या-ऐश्वर्याने बीग बींच घर?

गेले अनेक दिवसांपासून बच्चन कुटूंबातील वाद सतत चर्चेत आहे. असंही म्हटलं जातंय की, ऐश्वर्या-अभिषेकमध्ये दुरावा आला आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला यामगचं सत्य सांगणार आहोत. 

Jan 21, 2024, 10:04 AM IST