'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी
'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी
Oct 1, 2016, 05:16 PM IST'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी
'सामना'तील कार्टूनप्रकरणी संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या जर भावना दुखवल्या असतील त्यांची बाळासाहेबांचा पूत्र म्हणून मी माफी मागतो, असे उद्धव म्हणालेत.
Oct 1, 2016, 02:50 PM IST