thackeray vs thackeray

शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, अनेक वर्षांची खदखद बोलून दाखवली

Thackeray vs Thackeray : उद्धव आणि राज या ठाकरेंबंधूंमधून वास्तव जात नाही हे साऱ्या महाराष्ट्राला माहितीये. आता शर्मिला ठाकरेंनी दीर उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावलाय. या निमित्ताने  राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. 

 

Jan 17, 2024, 06:52 PM IST
Special Report on Thackeray Vs Thackeray PT2M34S

VIDEO | अमित ठाकरेंना शिंदे आणि भाजपची साथ

Special Report on Thackeray Vs Thackeray

Aug 11, 2023, 08:25 PM IST

ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने

Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे. 

Aug 11, 2023, 08:18 PM IST
MNS Raj Thackeray Revert To Aaditya Thackeray Sad Over Criticising Uddhav Thackeray PT1M58S

Raj Thackeray vs Aaditya Thackeray | ठाकरे विरुद्ध ठाकरे! काका-पुतण्यात कलगीतुरा

MNS Raj Thackeray Revert To Aaditya Thackeray Sad Over Criticising Uddhav Thackeray

Nov 29, 2022, 10:45 PM IST
Special report | Thackeray Vs Thackeray On Dahihandi Celebrations PT3M33S

Video | Special report | दहीहंडीवरून ठाकरे विरूद्ध ठाकरे

Special report | Thackeray Vs Thackeray On Dahihandi Celebrations

Aug 30, 2021, 06:55 PM IST