terrorist organizations

अफगाणिस्तानात तालिबानपेक्षाही घातक आहेत या दहशतवादी संघटना

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आली आहे. पण तालिबान व्यतिरिक्त, अनेक दहशतवादी गट देखील येथे सक्रिय आहेत.

Aug 24, 2021, 07:28 PM IST

पाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा फेटाळला

पाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा  फेटाळला आहे. आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव  वाढत असतानाही पाकिस्ताननं आपला हेका कायम ठेवला आहे.

Sep 6, 2017, 11:50 AM IST

कल्याण- ठाण्याचे युवक इराकच्या दहशतवादी संघटनेत?

इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेत कल्याणचे चार युवक आणि ठाण्याचे चार युवक सहभागी झाल्याचं वृत्त आहे. कल्याणचे हे चार युवक इसिस या दहशतवादी संघटनेकडून इराक सरकारविरोधात लढत असल्याचं वृत्त आहे. 

Jul 14, 2014, 02:52 PM IST