telangana

Rishi Sunak पंतप्रधान होताच भाजप नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; पत्र लिहून केले आरोप

पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहीत भाजप नेत्याने व्यक्त केली नाराजी

Oct 26, 2022, 05:19 PM IST

'हारलेल्या पक्षासाठी काय प्रचार करायचा'; काँग्रेस खासदाराच्या वक्तव्याने खळबळ

पराभूत पक्षाचा प्रचार करण्यात काही अर्थ नाही, असंही या खासदाराने म्हटलं आहे

Oct 23, 2022, 09:13 AM IST

भर मंचावर मुख्यमंत्र्यांसोबत वाईट वर्तन, VIDEO होतोय व्हायरल

'त्या' व्यक्तीने मुख्यमंत्र्यांसोबत असं का केलं? VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Sep 9, 2022, 07:03 PM IST

ग्राहकाची फुड डिलिव्हरी कंपनीला विशेष सुचना, अन् सोशल मीडियावर सूरु झाला वाद, जाणून घ्या

'मुस्लिम व्यक्तीच्या हातून अन्न पाठवू नका', असं का म्हणाला ग्राहक, डिलिव्हरी बॉयने असं काय केलं?

Aug 31, 2022, 10:46 PM IST

पुराच्या पाण्यात स्कूलबस अर्धी बुडाली, मदतीसाठी मुलांचा आरडाओरडा! अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस पाणी भरलेल्या सबवेमध्ये गेली, पण ड्रायव्हरला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही

Jul 8, 2022, 05:42 PM IST

धक्कादायक! पतीच्या मैत्रिणीला धडा शिकवण्यासाठी पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल, अंगाचा थरकाप उडवणारी घटना

पतीचे त्याच्या मैत्रिणीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचा तिला संशय होता, यासाठी तिने केलं असं काही... 

 

May 31, 2022, 05:33 PM IST

दारुच्या नशेत त्याचा थेट 100 नंबरला फोन; म्हणाला मला 2 बॉटल बियर मिळेल का?

दारुच्या नशेत एका तरुणाने आश्चर्यजनक काम केले आहे. तेलंगना राज्यातील विकाराबाद येथील ही घटना आहे.

May 12, 2022, 09:32 AM IST

अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, नागरिकांचे हाल

जोरदार अवकाळी पाऊस झालाय. या अवकाळी पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलंय.

May 4, 2022, 10:57 PM IST

माकडं, रानडुकरांकडून पिक नासाडी; शेत राखण्यासाठी थेट 'अस्वल'च ठेवलं कामाला

 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके रानडुक्कर आणि माकडांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे दिवसभर शेतात बसून प्राण्यांना हुसकावने सोपे नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत होते. यातून सुटका करण्यासाठी भास्कर रेड्डी नावाच्या शेतकऱ्याने एक भारी मार्ग शोधून काढला.

Apr 1, 2022, 01:20 PM IST

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मिशन 2024, देशातील 10 मुख्यमंत्री एकत्र येणार?

Mission 2024​ : 2024च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसपुढे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. कारण पहिल्यांदाच 10 बिगर काँग्रेस आणि भाजप मुख्यमंत्री एकत्र येण्याची शक्यता आहे. 

Mar 26, 2022, 03:47 PM IST

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.

Mar 5, 2022, 08:30 PM IST