tejaswini pandit upcomning films

''नागराज मंजूळेही...'' मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर Tejaswini Pandit चं रोखठोक मतं

Tejaswini Pandit: अथांग (Athaang Web Series Marathi) या वेबसिरिजच्या निमित्तानं सध्या तेजस्विनी पंडित चर्चेत आहे. तिनं सुरू केलेल्या क्रिएटिव्ह वाईब या प्रॉडक्शन (Tejaswini Pandit) हाऊसमधून  तिनं अथांग या रहस्यमय कथेच्या वेबसिरिजची निर्मिती केली आहे. 

Dec 21, 2022, 08:53 PM IST