team india

१९८३ वर्ल्ड कपवर आधारित सिनेमाची रिलीज डेट जाहीर

टीम इंडियाने पहिल्यांदा १९८३ साली जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ सिनेमा येत आहे. अभिनेता रणवीर सिंह हा या सिनेमात कपिल देवची भूमिका साकारणार असून याची सिनेमाची घोषणा मोठ्या इव्हेंटमध्ये करण्यात आली.

Nov 6, 2017, 05:56 PM IST

'टीम इंडिया, धोनी आणि वर्ल्डकप २०१९'वर गिलख्रिस्ट म्हणतो....

आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनी याच्या विषयी, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टनने मोकळ्या मनाने वास्तव मांडलं आहे. 

Nov 3, 2017, 01:21 PM IST

रोहित शर्मा टी-२० मध्ये बनला सिक्सर किंग

न्यूझीलंड विरूद्ध धमाकेदार ८० रन्सची शानदार खेळी करणा-या रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आता टीम इंडियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.

Nov 2, 2017, 08:30 AM IST

आशिष नेहराच्या मते हे दोन खेळाडू सर्वात चलाख

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आज होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे.

Nov 1, 2017, 12:00 PM IST

बर्ड डे स्पेशल : टीम इंडियाचा पहिला कर्णधार, ६७ वर्ष खेळला क्रिकेट

 क्रिकेट विश्वात अलिकडे खेळाडूंचं वय ३० झालं की, निवॄत्तीची चर्चा व्हायला लागते. पण टीम इंडियाचा एक खेळाडू असाही होता ज्याने वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत निवॄत्ती घेतली नव्हती. 

Oct 31, 2017, 01:36 PM IST

कोहलीनंतर ही महिला क्रिकेटरही वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वनडे बॅट्समन रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार देखील वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. मिताली राजने कर्णधार म्हणून २ वेळा भारताला वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवलं आहे.

Oct 31, 2017, 10:23 AM IST

धोनीच्या या निर्णयामुळे झाला भारताचा विजय

टीम इंडियाने कानपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंड विजयाची वाटचाल करत होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा लेथमने तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत संघाला विजया जवळ आणलं होतं. परंतु धोनीच्या तल्लक बुद्धीमुळे त्याला माघारी जावं लागलं.

Oct 30, 2017, 01:48 PM IST

जसप्रीत बुमराहचा तिसऱ्या वनडेत हा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्टिन गुप्टिलची विकेट घेत एकदिवसीय सामन्यात 50 बळी पूर्ण केले आहेत. बुमराहने 28 व्या एकदिवसीय लढतीत हा पराक्रम केला आहे. अशा प्रकारे कमीत कमी सामन्यांमध्ये 50 बळी मिळविणारा बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे.

Oct 30, 2017, 09:35 AM IST

कानपूरमध्ये भगवं उपरणे गळ्यात घालून टीम इंडियाचं झालं स्वागत

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसरा आणि अंतिम वन डे मॅच कानपूरमध्ये खेळण्यात येणार आहे. 

Oct 27, 2017, 10:43 PM IST

टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करण्यापूर्वी केलं जिममध्ये वर्कआऊट

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची वन-डे मॅच कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. ही मॅच जिंकताच टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालणार आहे.

Oct 27, 2017, 10:00 PM IST

रिक्षा ड्राईव्हरच्या मुलाचा भारतीय संघात समावेश

बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्द तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मो. सिराज यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मो. सिराज खेळायचा. 22 वर्षीय सिराज हा जलद गोलंदाज आहे.

Oct 23, 2017, 02:35 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुरली विजयचे कमबॅक

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.या सीरिजसाठी मोहम्मद शमी आणि मुरली विजयचं कमबॅक झालंय.

Oct 23, 2017, 12:09 PM IST

IND vs NZ : ऑस्ट्रेलियाविरूद्धची लय कायम ठेवावी लागेल - रोहित

  भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले की त्यांची टीम २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरूद्ध सुरू होणाऱ्या सिरीजसाठी तयार आहे.  

Oct 20, 2017, 10:55 PM IST

ICC Ranking : वन डेमध्ये भारताला मागे टाकत दक्षिण आफ्रिका टॉपवर

  दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी)च्या वन डे टीम रँकिंगमध्ये भारताला मागे टाकत टॉपवर पोहचली आहे. 

Oct 19, 2017, 08:04 PM IST