team india t20 world cup 2022

T20 World Cup 2022: भारताच्या पदरात वर्ल्डकप नाही; पण 'या' 2 खेळाडूंनी राखली लाज

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला साजेसा खेळ करता आला नाही. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेट्सने दारूण पराभव झाला. 

Nov 12, 2022, 04:24 PM IST

T20 World Cup: "टीम इंडिया घाबरत घाबरत खेळते", वर्ल्डकपपूर्वी माजी कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत

 टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली असून जोरदार सराव सुरु आहे. भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून चांगलं क्रिकेट खेळत आहे. मात्र आशिया कप 2022 स्पर्धेत टीम इंडियाचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं. आता टी 20 वर्ल्डकपासाठी (T20 World Cup) टीम इंडिया सज्ज आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) होणार आहे.

Oct 14, 2022, 06:15 PM IST

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ T20 World Cup जिंकणार! अंकशास्त्रात दोन योग आले जुळून

भारतीय संघ या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म बघितला तर यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील प्रबल दावेदार मानला जात आहे. 

Oct 13, 2022, 05:05 PM IST