team india for t20 wc

T20 World Cup: 'हे' पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!

टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

Oct 6, 2022, 06:51 PM IST

T20 World कपसाठी भारताची प्लेईंग 11 अशी असेल, कोच राहुल द्रविडनं केला खुलासा

सध्या जर तरच वातावरण असताना भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Coach Rahul Dravid) टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, याबाबत खुलासा केला आहे.

Oct 2, 2022, 12:50 PM IST

T20 World Cup: भारतीय संघात 'या' खेळाडूंची जागा निश्चित, या तारखेला होणार घोषणा!

टी 20 विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 2022 च्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे आहे.

Jun 20, 2022, 05:37 PM IST