team coach

राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर आनंद महिंद्रा झाले भावूक, म्हणाले 'आदर्श म्हणून नेहमी...'

Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं.. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.

Jul 11, 2024, 04:45 PM IST

खरा जेंटलमॅन! द्रविडने नाकारले शाहांनी दिलेले 2.5 कोटी; कारण वाचून म्हणाल, 'कमाल आहे हा माणूस'

Rahul Dravid On Reward By BCCI: राहुल द्रविडला जंटलमन ऑफ क्रिकेट का म्हणतात हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. द्रविडने टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर जाहीर झालेल्या बक्षीसासंदर्भातील आपली भूमिका बासीसीआयला कळवली आहे.

Jul 10, 2024, 10:43 AM IST

मला विराट आणि सचिन ऑस्ट्रेलिया संघात हवे होते - जस्टिन लँगर

विराट, सचिन आणि धोनीचं तोंडभरुन कौतुक

Jan 16, 2019, 11:37 AM IST