teachers unions 0

HSC Exam Results :12 वीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन आणखी वाढणार, शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकाल रखडणार

HSC Exam Results : बारावीची परीक्षा गेल्या आठवड्यापासून सुरू झाली असून आता शिक्षकांच्या आक्रमक भूमिकेवर विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या आंदोलनामुळे जवळपास 52 लाख उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याचे समोर आले.

Feb 27, 2023, 11:31 AM IST