teachers day 1

शिक्षकदिनीच महाराष्ट्र हादरला; सातवीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच केले अत्याचार, 3 दिवस घरी बोलवून...

Nanded Crime News: इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या अपल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून नराधम शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

Sep 5, 2023, 05:11 PM IST

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता

Happy Teachers' Day 2023 Wishes In Marathi : डॉ. राधाकृष्ण यांचा 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडूच्या तिरुमणी गावात जन्म झाला. त्यांच्या जन्मदिवस हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

Sep 5, 2023, 07:37 AM IST

आवडत्या शिक्षकांसाठी कमी खर्चात बेस्ट गिफ्ट्स

Teachers Day Gift: शिक्षकांना काय गिफ्ट द्यावे आणि काय देऊ नये? या संभ्रमात मुले असतात. तुमच्यासाठी कमी खर्चात काही गिफ्टचे पर्याय सांगत आहोत. यातील सर्वात शेवटचा पर्याय सर्व शिक्षकांना हमखास आवडेल.

Sep 4, 2023, 11:30 AM IST

Teacher's Day 2022 : शिक्षकदिनीचं दुदैवी घटना, 'तो' वर्गात टॉप येत असल्याने मुलीच्या आईने त्याला संपवलं

शिक्षकाच्या प्रिय विद्यार्थ्याचीच हत्या, नेहमी वर्गात टॉप येत असल्याचा राग मनात ठेवून हत्या

Sep 5, 2022, 05:46 PM IST
Kalyan IMA Felicitated Teachers On Teachers Day PT22S

Video । IMA कडून शिक्षिकांना पुरस्कार

Kalyan IMA Felicitated Teachers On Teachers Day

Sep 6, 2021, 01:55 PM IST
Pune Teachers Blackout Their Face As Protest Agitation To Maharashtra Govt On Teachers Day PT2M6S

VIDEO| पुण्यात सरकारविरोधात प्राध्यापकांचं आंदोलन

Pune Teachers Blackout Their Face As Protest Agitation To Maharashtra Govt On Teachers Day

Sep 5, 2021, 02:25 PM IST

Teachers Day | आज शिक्षक दिवस का साजरा केला जातो? काय आहे इतिहास? जाणून घ्या

आपण भारतात 5 सप्टेंबर शिक्षक दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीनिमित्त साजरा करण्यात येतो.

Sep 5, 2021, 10:49 AM IST

Teachers Day : गूगलने डूडल बनवून शिक्षकांना दिला सन्मान

का साजरा केला जातो हा दिवस 

Sep 5, 2018, 10:04 AM IST

Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल

शिक्षक दिवसाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो.

Sep 4, 2018, 08:57 PM IST

शिक्षकदिनी केलेल्या या ट्विटवरून विराट कोहली झाला ट्रोल

यंदा ५ सप्टेंबरच्या दिवशी अनंत चतुर्दशी बरोबरच शिक्षकदिनही जोरदार साजरा करण्यात आला.

Sep 6, 2017, 05:10 PM IST

Video शिक्षक दिनानिमित्त सचिनने शेअर केली खास आठवण

गणेश विसर्जनासोबतच देशभरात आज शिक्षक दिनाचा उत्साह बघायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्या गुरुंचे, शिक्षकांचे आपापल्या पद्धतीने आभार मानत आहेत.

Sep 5, 2017, 12:20 PM IST

शिक्षक दिन : विद्यार्थ्यांना मिळालं शिक्षक होण्याची संधी

विद्यार्थ्यांना मिळालं शिक्षक होण्याची संधी

Sep 5, 2015, 02:29 PM IST

झी २४ तास स्पेशल : कलामांचे वारसदार

कलामांचे वारसदार

Sep 5, 2015, 11:02 AM IST