teachers arrested

१०वी पेपरफुटी प्रकरण, दोन शिक्षकांना अटक

१०वी पेपरफुटी प्रकरण, दोन शिक्षकांना अटक

Mar 23, 2018, 01:47 PM IST

१०वी पेपरफुटी प्रकरण, दोन शिक्षकांना अटक

मुंबईत आणखी दोन खाजगी कोचिंग क्लास शिक्षकांना 10 वी बोर्डाच्या पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आली आहे . साकीनाकातील एका शाळेतील विद्यार्थ्यांकडे विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरु होण्या वीस मिनिटे अगोदर त्यांचा मोबाइलमध्ये असल्याचा त्याच शाळेतील एका शिक्षिकेला संशय आला आणि हि बाब तिने पोलिसांना कळवली. 

Mar 23, 2018, 12:04 PM IST

दगडफेक प्रकरणी ५७ विनाअनुदानित शिक्षकांना अटक

दगडफेक करणाऱ्या शिक्षकांवर कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलाय. 

Oct 5, 2016, 07:16 PM IST