teacher rapes student

'मला सोडून द्या', विद्यार्थी गयावया करत होता पण शिक्षिकेने ऐकलं नाही, म्हणाली 'मला शरीरसुख दे, मी तुला...'

शिक्षिकेनेच आपल्या १६ वर्षाच्या विद्यार्थ्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षिकेने एकदा नाही तर दोन वेळा विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं. पोलिसांनी या शिक्षिकेला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Jan 27, 2023, 04:54 PM IST