तुम्ही कधी मिठाचा चहा प्यायला का? 'हे' फायदे वाचाल तर तुम्हीही प्याल!
दिवसाची सुरुवात ही चहाने होते. चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. चहाचे वेगेवगेळे प्रकार आपण पितो. मात्र तुम्ही कधी चहामध्ये मीठ घालून प्यायलात? याचे भन्नाट फायदे वाचून तुम्ही चकित व्हाल.
Mar 11, 2024, 05:01 PM ISTचहा पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का ?
अनेकांचा दिवसच सकाळी सकाळी चहा पिऊन सुरु होतो. आपल्या देशातील लोकांना चहाचं किती वेड आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील कानाकोपऱ्यात चहाप्रेमी पाहायला मिळतील. आता तर थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे चहा पिण्याचे प्रमाण देखील वाढलेले पाहायला मिळते. आज आपण असेच काही चहाचे प्रकार पाहणार आहोत, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.
Jan 9, 2024, 05:28 PM ISTचहा पिल्याने खरंच त्वचा काळी पडते? काय आहे तथ्य जाणून घ्या..
Tea Interesting Facts: अनेकदा असं बोललं जाते की चहामुळे आपली त्वचा ही खराब होते. परंतु त्यात किती तथ्यं आहे यावर काहीच ठोस पुरावा आतापर्यंत हा सापडलेला नाही. त्यामुळे या लेखातून आपण जाणून घेऊया की नक्की यामागील तथ्यं काय आहे.
Sep 5, 2023, 04:45 PM ISTअचानक चहा पिणे सोडताय? आठवड्याभरात शरीरात दिसू लागतील 'हे' बदल
अचानक चहा पिणे सोडताय? आठवड्याभरात शरीरात दिसू लागतील 'हे' बदल
Aug 25, 2023, 07:32 PM ISTChai Patti Benefits : तुम्ही विचार देखील केला नसावा अशा कामांसाठी वापरली जातात चहाची पानं
चहाचा वापर चहा बनवण्यासाठी किंवा आरोग्यासाठी न होता आणखी कोणत्या गोष्टींसाठी होऊ शकतो?
Jan 14, 2022, 03:36 PM ISTचहा प्यायल्याने आपण काळे होतो?; वाचा विज्ञान काय म्हणतं!
जाणून घ्या, विज्ञानात असा पुरावा आहे का की चहा प्यायल्याने आपण काळे होऊ शकतो.
Dec 18, 2021, 02:40 PM ISTदिवसाची सुरूवात लसणाच्या चहाने करण्याचे '3' आरोग्यदायी फायदे
आलं-लसूणच्या पेस्टशिवाय अनेकांचं जेवणच तयार होत नाही.
Apr 25, 2018, 08:02 AM IST