एका टी बॅगमध्ये टॉयलेट सीटपेक्षा १७ पट जास्त जिवाणू
ही बातमी वाचून चहा प्रेमींची कदाचित झोप उडणार आहे. हे वास्तव पचविण्यास कदाचित त्यांना जड जाईल. यापूढे त्यांना चहा कडू लागण्याचीही शक्यता आहे.
Dec 14, 2017, 05:29 PM ISTब्युटी प्रॉडक्ट आहे टीबॅग...हे आहेत ६ फायदे
घरातील प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही चहाने होते. चहा न पिणाऱ्यांची संख्या जगभरात फार कमी असेल. चहामुळे सकाळचा आळस निघून जातो आणि स्फूर्ती येते. प्रवासात चहा बनवण्यासाठी टीबॅगचा वापर केला जातो. चहामध्ये वापरल्यानंतर या टीबॅग फेकून दिल्या जातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का सौर्द्यासाठी या टीबॅगचा कसा वापर होऊ शकतो ते.
May 27, 2016, 02:54 PM ISTटीबॅगचे आश्चर्यकारक फायदे
घरातील प्रत्येकाची सकाळची सुरुवात ही चहाने होते. चहा न पिणाऱ्यांची संख्या जगभरात फार कमी असेल. चहामुळे सकाळचा आळस निघून जातो आणि स्फूर्ती येते.
Apr 24, 2016, 02:41 PM IST