tax recovery

कर वसुलीसाठी नवा फंडा, कर बुडव्यांच्या नावांची यादी चौकाचौकात झळकली

आता बातमी थकीत कर वसुलीच्या (tax recovery) नव्या फंड्याची. चौकात सध्या विशिष्ट प्रकारचे फ्लेक्स (Flex in the square) लावण्यात आले आहे.  

Feb 5, 2021, 05:24 PM IST

'कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर नगाडे'

गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी आणि मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या विरोधात नागपूर महानगर पालिकेने आता मोहीम उघडली आहे. या अंतर्गत कर बुडव्यांच्या व्यापारिक प्रतिष्ठाना समोर पालिका पदाधिकरी नगाडे वाजवत आहेत. 

Jul 18, 2017, 10:42 PM IST