Union Budget 2024: गृहकर्ज स्वस्त होणार? टॅक्स स्लॅबही बदलणार?; अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठ्या घोषणा
1 जानेवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर होणार आहे. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात करासंबंधी नियमांत बदल होतील अशी आशा आहे.
Jan 24, 2024, 07:32 PM IST
Kaun Banega Crorepati winner : कविता चावला 1 कोटी जिंकूनही करोडपती नाहीत, नक्की का?
Kbc Season 14 : कविता चावला (Kavita Chawala) KBC 14 मोसमातील पहिल्या करोडपती ठरल्या. कविता यांनी एक कोटींची रक्कम जिंकली. दुर्देवाने त्यांना7.5 कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं.
Sep 21, 2022, 09:37 PM ISTRent ने राहणाऱ्यांसाठी दिलासा! ITR मध्ये अशी मिळवा सूट
जर तुमची कंपनी तुम्हाला सीटीसीमध्ये एचआरए नसेल देत तर चिंता करु नका. तुम्ही Income tax अधिनियमानुसार टॅक्समध्ये कपातीचा दावा करु शकता. तो कसा करायचा आणि त्यासाठी नेमक्या काय अटी आहेत या बद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया...
Jul 30, 2022, 06:35 PM ISTमोदी सरकार आणणार `अच्छे दिन`, करात मिळणार सवलत
लवकरच देशातील जनतेला करामध्ये सवलत मिळू शकते. कारण भाजपने त्यांच्या वचननाम्यात कर सवलतीबाबत वचन दिलं होत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, `एकाचं प्रकाराचा कर आकारला जाईल जो जनतेसाठी सुखद धक्का असेल. असे एका आर्थिक वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
May 19, 2014, 05:59 PM IST