tamil movie

चित्रपट पाहून खरी खुरी बँक लुटायला गेला, अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात

 चित्रपट पाहून एक तरूण थेट बॅंकच लुटायला (Bank Robbery) गेला. आणि बॅंक लुटताना तो रंगेहाथ पकडला गेला. सुरेश असे या आरोपीचे नाव असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

Feb 5, 2023, 08:54 PM IST

अल्लू अर्जुनच्या लेकीची सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' मोठ्या चित्रपटात झळकणार!

तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटात करणार एन्ट्री

Sep 24, 2022, 09:22 PM IST

MS Dhoni : IPL संपता संपता धोनीच्या हाती नवा रोजगार, दक्षिणेकडे वळवला मोर्चा

देशभरात आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. अवघ्या काही दिवसांत अंतिम सामना पार पडेल आणि आयपीएल संपणार आहे. मात्र त्यानंतर काय असा अनेक प्रश्न सध्या टीम इंडियामध्ये सामील नसलेल्या अनेक खेळाडूंना पडलाय.

May 12, 2022, 08:00 PM IST

साऊथच्या या सिनेमाच्या टीझरचा सोशल मीडियात धुमाकूळ

साऊथचा सुपरस्टार विजय याच्या आगामी ‘मरसल’ या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचा टीझर काही तासातच १ कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

Sep 22, 2017, 12:57 PM IST

‘कबाली’सिनेमा प्रमोशनवेळी राधिका आपटे का होती गायब ?

मराठी अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’या सिनेमा प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला राधिकाने पूर्णविराम दिलाय. मला वेळ नव्हता. याचे मला वाईट वाटत असल्याचे तिने सांगितले.

Jul 30, 2016, 06:09 PM IST