taimur khan

तैमूर खानने 'त्या' मुलाला मारला जोरदार ठोसा, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Taekwondo Competition : सध्या या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी आपल्या मित्रांना धू-धू धुतलं. 

Oct 17, 2022, 12:49 PM IST

सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन... तैमूरही झाला खूश

सैफ अली खान आणि करीना कपूरने सोशल मीडियावर फोटो केला शेअर

 

Oct 1, 2022, 08:44 PM IST

तैमुरने शेतातून आणला ताजा ताजा मुळा, करीना कपूर म्हणाली "दुपारी..."

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर रुपेरी पडद्यावर झळकला नसला तरी कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावर तैमूरचे अनेक चाहते आहेत.

Aug 30, 2022, 05:38 PM IST

तैमूरपाठोपाठ आता या स्टार किडचा फोटो होतोय Viral...

धर्मेंद्रसोबत काय आहे नातं?

May 7, 2018, 03:30 PM IST

तैमूरच्या या फोटोची सोशल मीडियावर एवढी चर्चा का?

कधी तैमुर आपल्या आई अर्थात करीना सोबत जीममध्ये जातो म्हणून तर कधी त्याच्या अतरंगी अदाकारीने.

Feb 23, 2018, 03:35 PM IST

तैमुरला पहिल्या बालदिनाला मिळालं करोडोंचं गिफ्ट

गेल्या वर्षी सैफ अली खान आणि करिनाच्या आयुष्यात तैमुर आला आणि त्यांचं सारं जीवनच  बदललं.

Nov 14, 2017, 03:19 PM IST