taali series

सखीला खूप त्रास देतो; जावई सुव्रत जोशीविषयी शुभांगी यांचा मोठा खुलासा

Suvrat Joshi : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशीसोबत कसं नातं आहे याविषयी त्याची सासू आणि लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

 

Aug 23, 2023, 04:23 PM IST

'मराठी कलाकारांसोबत काम करायचं म्हणजे...', सुष्मिता सेनचं वक्तव्य चर्चेत

Sushmita Sen on Working with Marathi Actors : सुष्मिता सेननं ताली या वेब सीरिजमध्ये अनेक मराठी कलाकारांसोबत काम केलं आहे. यानिमित्तानं मराठी कलाकारांसोबत काम करण्यावर सुष्मिता सेननं तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 19, 2023, 05:03 PM IST

किती ते दुर्दैव, वडिलांनी गौरी हयात असूनही का केले अंत्यसंस्कार?

राहतं घर सोडल्यानंतर जिवंतपणीत गौरीच्या वडिलांनी केले अंत्यसंस्कार, आज ती मात्र जगतेय आनंदी आयुष्य

 

Oct 7, 2022, 09:25 AM IST

ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा संघर्ष येणार रुपेरी पडद्यावर

सुष्मिता सेननं फोटो शेअर करत केला खुलासा...

Oct 6, 2022, 02:08 PM IST