'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'
Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 29, 2024, 03:52 PM ISTIND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादी
India vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
Sep 29, 2024, 10:35 AM ISTRohit Sharma : मला आता भीती वाटते कारण....; वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित असं का म्हणतोय?
Rohit Sharma : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर कोणताही टी-20 चा इंटरनॅशनल सामना खेळला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) च्या खांद्यावर देण्यात आली आहे.
Aug 11, 2023, 06:46 PM ISTT-20 World Cup 2024 ची तयारी सुरु! हे खेळाडू भरणार रोहित-कोहलीची जागा; कोचचंही भविष्य ठरणार
T20 World Cup 2024 Team India: यंदाच्या वर्षाच्या शेवटी होणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा ही रोहित आणि विराटची अंतिम वर्ल्डकप स्पर्धा असेल असं सांगितलं जात आहेत. मात्र या 2 दिग्गजांची जागा संघात कोण घेणार?
Aug 1, 2023, 01:47 PM ISTIND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार 'हा' खेळाडू!
Prithvi Shaw,Ishan Kishan: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना (IND vs NZ 3rd T20I) दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना असेल. त्यामुळे कोणतीही चूक टीमसाठी महागात पडेल.
Jan 31, 2023, 07:45 PM ISTTeam India | चांगल्या कामगिरीनंतरही Rishabh Pant टीमबाहेर, नक्की कारण काय?
ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीमबाहेर बसवण्याचं नेमकं कारण काय आहे, हा असा निर्णय तडाकफडकी का घेण्यात आला, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
Feb 19, 2022, 04:16 PM IST
टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली, रोहित शर्माचे तुफानी शतक
शर्मा रोहित शर्माच्या वादळी आणि शतकी खेळीने टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका जिंकली.
Jul 8, 2018, 10:11 PM ISTभारतीय टीमने टी-20 सीरिजही जिंकली, इंग्लंडचा 75 रन्सने धुव्वा
टीम इंडियानं बंगळुरु वन-डेत पाहुण्या इंग्लिश टीमचा 75 रन्सनं धुव्वा उडवला. या विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं टेस्ट, वन-डे आणि टी-20 सीरिजही जिंकली.
Feb 1, 2017, 11:23 PM IST