t20 world cup venue

ICC T20 World Cup: कधी होणार पुढचा वर्ल्डकप? 'या' संघांनी अगोदरचं केलं क्वालिफाय!

ICC T20 World Cup: ICC दरवर्षी किमान एक ICC स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करते. शिवाय त्याचं वेळापत्रकही अशाच पद्धतीने बनवण्यात येतं. T20 विश्वचषक दर दोन वर्षांनी होतो. म्हणजेच पुढचा T20 विश्वचषक 2026 मध्ये असणार आहे.

Jul 3, 2024, 10:27 AM IST

ICC Men's T20 World Cup: टीम इंडियातील स्टार खेळाडूचा पत्ता कट होणार?

 ऋषभ पंतची स्पर्धा वाढली आहे याचं कारण म्हणजे टीम इंडियामध्ये 3 विकेटकीपर्स असे आहेत जे ऋषभ पंतसाठी धोक्याचे ठरू शकतात. 

Aug 1, 2021, 06:50 PM IST