t20 विश्वचषक 2024

टीम इंडियाला मोठा झटका; सुपर 8 च्या सामन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव जखमी

Suryakumar Yadav Injury Updates: सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव जखमी झाल्याने चाहत्यांसह टीमलाही मोठा धक्का बसला आहे. 

Jun 18, 2024, 09:34 AM IST

'पाकिस्तानला शत्रुची गरज नाही...', वसीम अक्रमने 'या' दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Wasim Akram On Pakistan Team : भारताने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तानवर (Pakistan Cricket Team) टीकेचा वर्षाव होतोय. अशातच वसीम अक्रमने देखील बाबर अँड कंपनीचा चांगलंच झापलंय.

Jun 10, 2024, 06:30 PM IST

पाकिस्तान टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर? सुपर 8 मध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

T20 World Cup Points Table 2024: भारत आणि युएसएकडून पराभव स्विकारल्यानंतर आता पाकिस्तान सुपर 8 मधून जवळजवळ बाहेर पडला आहे. पाकिस्तानसाठी (Pakistan Qualification Scenario) आगामी रणनिती कसे असेल? पाहा

Jun 10, 2024, 04:34 PM IST

IND vs PAK: न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे रोहित शर्माला टेन्शन, पाकिस्तानविरुद्ध कसा असेल 'गेमप्लॅन', म्हणतो...

India vs Pakistan New York Pitch Report : न्यूयॉर्कच्या खराब खेळपट्टीमुळे पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचे दोन फलंदाज जखमी झाले होते. त्यामुळे आता पाकिस्ताविरुद्ध टीम इंडिया कशी जिंकणार? असा सवाल विचारला जातोय.

Jun 6, 2024, 04:34 PM IST

शाहिद आफ्रिदीचा एक फोन अन् सुरेश रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट, नेमकी भानगड काय?

Suresh Rain Post on Shahid Afridi : टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीची खिल्ली उडवल्यावर सुरू झालेला वाद आता संपलाय. नेमकं काय झालं होतं? आफ्रिदीने रैनाला फोन करून काय म्हटलं? जाणून घ्या सविस्तर 

May 30, 2024, 06:10 PM IST

सुनील गावस्करांची भविष्यवाणी, 'या' चार टीम खेळणार T20 World Cup ची सेमीफायनल

Sunil Gavaskar Prediction on T20 World Cup 2024: सुनील गावस्कर यांनी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी टॉप 4 संघांची निवड केली आहे. येत्या 2 जूनपासून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच सुनील गावस्कर यांनी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी टॉप 4 संघांची निवड केली आहे.

May 28, 2024, 08:52 PM IST

संजू सॅमसन की ऋषभ पंत? टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? युवराज सिंग म्हणतो...

Yuvraj singh On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असेल? यावर टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मोठं वक्तव्य केलंय.

May 22, 2024, 05:22 PM IST

World Cup मध्ये अचानक नव्या संघाची एन्ट्री, खेळाडूच्या वादळी शतकाने बदललं समीकरण!

ICC Men's T20 World Cup : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅनडा संघाची (Canada Cricket Team) एन्ट्री झाली आहे. कॅनडाला स्थान मिळवून देण्यात मॅथ्यू स्पर्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

Oct 8, 2023, 03:43 PM IST