t 20 world cup final

टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरवर बोलला बेन स्टोक्स

टी-20 वर्ल्डकप फाइनल ओवरमध्ये लागोपाठ ४ बॉलमध्ये ४ छक्के लागल्यामुळे इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे व्हिलन ठरलेला बेन स्टोक्सने त्याच्या शेवटच्या ओव्हरवर ट्विट केलं आहे. 

Apr 4, 2016, 09:49 PM IST

वेस्ट इंडिजचा हिरो ठरलेल्या सॅमुअल्सवर लावला दंड

वर्ल्डकप टी20 चा किताब आपल्या नावे करणाऱ्या वेस्टइंडिजचा हिरो मार्लन सॅमुअल्सवर ईडन गार्डन्समध्ये झालेल्या इंग्लंड विरोधातील सामन्यात चौथ्या विकेट दरम्यान आपत्तीजनक भाषा वापरल्याने मॅच फीसच्या 30 टक्के दंड लावण्यात आला आहे.

Apr 4, 2016, 05:33 PM IST

वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडचा दिमाखात प्रवेश

टी२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने न्युझीलंडवर जबरदस्त विजय मिळवला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या मॅचमध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत १५३ धावा केल्या. इंग्लंडने ही जोरदार सुरुवात करत विजयाकडे आगेकूच केली.

Mar 30, 2016, 10:19 PM IST