syed mushtaq ali trophy 2021 final

वर्ल्ड कपमधून डच्चू, आता 33 धावांच्या जोरावर IPL 2022 मध्ये होणार कोट्यधीश, कोण आहे तो?

 वाचा कोण आहे तो खेळाडू ज्याला अवघ्या 33 धावांच्या जोरावर आयपीएलच्या 15 व्या मोसमातील ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022)  मोठी रक्कम मिळू शकते.

 

Nov 22, 2021, 05:37 PM IST

SMAT Final 2021 | थरारक सामन्यात Sharukh Khan चा कारनामा, शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत तामिळनाडू चॅम्पियन

शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात तामिळनाडूने कर्नाटकावर (Tamil Nadu vs Karnataka) 4 विकेट्सने मात केली आहे.

Nov 22, 2021, 04:05 PM IST