sworn ceremony

अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात हे असणार मंत्री?

आम आदमी पार्टीने दिल्‍लीत ७० जागांपैकी ६७ जागांवर निर्विवाद विजय मिळवला. देशातील हा ऐतिहासिक विजय आहे. मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल हे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल, याची उत्सुकता आहे. मनिष सिसोदिया यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.

Feb 11, 2015, 03:48 PM IST

शपथविधीला पंतप्रधान मोदी येणार, पण बसणार कुठे?

नव्या सरकारचा शपथविधी वानखडे स्टेडीयम इथ २९ किंवा ३० तारखेला होण्याची शक्यता आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. यासाठीची तयारी राजशिष्टाचार विभागानं तयारी सुरू केलीय. 

Oct 25, 2014, 11:24 PM IST