स्वीस बॅंकेतील काळ्या पैशांमध्ये ५० टक्के वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 30, 2018, 01:36 PM ISTस्विस बॅंकेत भारतीयांच्या ठेवींत आश्चर्यकारक वाढ, चार वर्षांत पहिल्यांदा मोठी वाढ
भारतातील काही लोकांनी आपला मोर्चा पुन्हा स्विस बॅंकेकडे वळवलाय. चार वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी पैसे जमा केलेत.
Jun 28, 2018, 09:55 PM ISTस्विस बँकेतील भारतीयांचा पैसा घटून 12,615 कोटींवर आला
स्विस बँकेतील भारतीयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात १० टक्क्यांनी घसरून १.८ अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच १२,६१५ कोटी रुपये इतकी झाली आहे.
Jun 18, 2015, 05:51 PM ISTकाळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?
सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे.
Oct 30, 2014, 07:02 PM ISTकाळा पैशाबाबत भारताला मोठे यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:07 PM ISTस्वीस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांची यादी तयार
स्वीस बँकेत काळा पैसा जमा करणाऱ्या भारतीयांची यादी स्वित्झर्लंडनं तयार केलीय. स्वित्झर्लंड सरकारच्या अधिकाऱ्यानं हे विधान केलंय. भारत सरकारसोबत याबाबत संयुक्त तपशील जारी करण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय.
Jun 22, 2014, 06:12 PM IST