swearing ceremony 1

उद्धव ठाकरे यांना कुमारस्वामींचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

निमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.

May 23, 2018, 10:41 AM IST

२७ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार जयराम ठाकूर, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

जयराम ठाकूर २७ डिसेंबरला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल आचार्य देव व्रत यांनी शपथविधीसाठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे.

Dec 24, 2017, 05:43 PM IST