swatantra veer savarkar

'मी कदाचित मेलो असतो,' स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणाऱ्या रणदीप हुड्डाचा धक्कादायक खुलासा

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांची भूमिका साकारणारा रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या भूमिकेसाठी त्याने 32 किलो वजन कमी केलं होतं. पण यामुळे आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचं रणदीप हुड्डाने सांगितलं आहे. 

 

 

Apr 10, 2024, 05:15 PM IST

'काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अन्...', अमृता खानविलकरनं केलं अंकिता लोखंडेचं कौतुक

Amruta Khanvilkar on Swatantra Veer Savarkar : अमृता खानविलकरनं नुकताच पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट... तर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

Apr 1, 2024, 03:08 PM IST

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट पाहिल्यावर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'कोणत्याही खोट्या...'

 हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीमध्ये 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांना सुबोध भावेचा आवाज देण्यात आला.

Mar 31, 2024, 04:48 PM IST

'जातीपातीला गाडण्यासाठी...'; रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणदीप हु़ड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरक' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 26, 2024, 11:29 AM IST

'माझ्या मुलाच्या हाडांचा सांगाडा...', रणदीप हुड्डाला पाहून आईची झालेली 'अशी' अवस्था

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डाने केली आहे.

Mar 21, 2024, 02:43 PM IST
swatantra veer savarkar Sagara Pran Talmalla marathi drama PT15M6S

VIDEO | स्वातंत्र्य मिळालं तरीही सावरकर उपेक्षित का?

swatantra veer savarkar Sagara Pran Talmalla marathi drama

Nov 18, 2023, 03:35 PM IST

Rahul Gandhi : सावरकरांनी देश तोडला : राहुल गांधी

राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्यावर टीका केलीय

 

Oct 8, 2022, 08:41 PM IST