swami

स्वामी समर्थांच्या नावावरुन मुला मुलींची खास युनिक नावे, कायम राहिल कृपाशिर्वाद

Baby Boy and Girl Names on Swami Samarth : श्री स्वामी समर्थाजी आज 146 पुण्यतिथी आहे. आज या निमित्ताने महाराजांच्या नावावारुन मुलांसाठी खास नावे पाहूया. यामुळे सतत राहिल स्वामींचं स्मरण. 

May 6, 2024, 10:31 AM IST

'मुन्नाभाई MBBS' मधील 'स्वामी' आठवतोय? पाहा, तो सध्या काय करतो

प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसला. 

 

Mar 11, 2022, 12:28 PM IST
Karnataka Sant Shivkumar Swami Passes Away Ar The Age Of 111 PT55S

कर्नाटक | शिवकुमार स्वामींचे वयाच्या १११ वर्षी निधन

कर्नाटक |शिवकुमार स्वामींचे वयाच्या १११ वर्षी निधन Karnataka Sant Shivkumar Swami Passes Away Ar The Age Of 111

Jan 21, 2019, 05:15 PM IST

दिवाळीपर्यंत सुरु होणार राम मंदिरचं बांधकाम - सुब्रह्मण्यम स्वामी

अयोध्येमध्ये राम मंदिरचं निर्माण करण्याबाबत श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी सुरु आहे. या वादातच आता भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

Nov 20, 2017, 05:03 PM IST

'राहुल गांधींना याड लागलं'

पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीदांच्या रक्ताची दलाली करतात, अशी घणाघाती टीका राहुल गांधींनी केली.

Oct 7, 2016, 01:05 PM IST

'उडता पंजाब'बाबत 'आप'चा खोडकरपणा- स्वामी

'उडता पंजाब' सिनेमावरून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहेय या वादात भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेतली आहे. 

Jun 9, 2016, 07:42 PM IST

'भारतात पाकिस्तान संघाला बोलावणे ही चूक'

वर्ल्ड टी-20 सामन्यासाठी पाकिस्तान संघाला भारतात बोलावणे, ही केंद्र सरकारची मोठी चूक आहे, असं धक्कादायक वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.

Mar 13, 2016, 09:15 PM IST