swami prasad maurya

सपा आमदार आणि महंत राजुदास यांच्यात हाणमारी; टीव्ही अँकरचाही सहभाग असल्याचा आरोप

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर अचानक हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आहे. कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने आपण वाचल्याचे मौर्य यांनी म्हटले आहे

Feb 16, 2023, 11:10 AM IST

Narendra Modi: 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? 'या' ज्योतिषाने केली मोठी भविष्यवाणी

PM Narendra Modi: सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. 

Feb 5, 2023, 08:51 AM IST

Uttar Pradesh Elections 2022 | भाजपकडून पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 'या' मतदारसंघातून लढणार

भाजपनं (Bjp) उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Elections 2022) पहिली यादी जाहीर (Bjp 1st list of candidates in Up) केली आहे. पहिल्या यादीत 107 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 

 

Jan 15, 2022, 05:44 PM IST

Uttar Pradesh Elections 2022 | उत्तर प्रदेशात आऊट गोईंगचा अर्थ काय? निकालावर काय होऊ शकतो परिणाम?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा (5 State Election 2022) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात पक्षांतरे होत आहेत. पण यूपीमधील पक्षांतराची (Defection In Uttar Pradesh Before Elections 2022) सर्वाधिक चर्चा सध्या सुरू आहे. 

Jan 15, 2022, 04:17 PM IST

अखिलेश यादव यांचा भाजपला दे धक्का, स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पक्षात

Uttar Pradesh Election : भाजपचे मुख्यमंत्री योगी कॅबिनेटमधील बंडखोर मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आज शुक्रवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. 

Jan 14, 2022, 03:10 PM IST

भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, आणखी 2 मंत्री 'सपा'त जाणार?

Swami Prasad Maurya Joins SP: ​उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी  मुख्यमंत्री योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.  

Jan 11, 2022, 04:05 PM IST

भाजपला दणका, मंत्र्याचा जावई कमळ सोडून झाला सायकलस्वार

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला एकामागून एक असे जोरदार धक्के बसत आहेत. लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर उत्तर प्रदेश भाजपच्या एका बड्या नेत्याच्या जावयाने कमळाची साथ सोडत समाजवादी पक्षाच्या सायकलचा हॅंडल पकडला आहे.

Mar 17, 2018, 06:23 PM IST

महाराष्ट्रात जे केले तेच केलं भाजपने युपीत

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. आता भाजपने महाराष्ट्रात जी रणनिती अवलंबली तशी रणनिती उत्तरप्रदेशात अवलंबत आहे. 

Aug 11, 2016, 03:18 PM IST