'या' बाईकच्या किंमतीत तब्बल 2.2 लाखांची कपात
वेगाचं वेड आणि बाईक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सुजुकी मोटरसायकल कंपनीने आपल्या गाडीच्या किंमतीत तब्बल 2.2 लाख रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक गूडन्यूज आहे.
Mar 29, 2018, 10:25 PM ISTबाईक: रॉयल एन्फील्डच्या विक्रित 17%ची वाढ, सुजूकीनेही मारली बाजी
क्रूज श्रेणीतील दुचाकी बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डचा 2018चा शेवट गोड झाला आहे. डिसेंबर महिन्या रायल एन्फील्डची विक्री 16.67%नी वाढून 66,968 इतकी राहिली.
Jan 3, 2018, 06:34 PM IST